जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीने मधाचे सेवन केले पाहिजे. मधामुळे आपल्या बुद्धीला चालना मिळण्यासा मदत होते. आपले शरीर शुद्ध ठेवण्यासाठी अनेक लोक मधाचा वापर करतात. मधाचा वापर केल्याने जीवनाला गती प्राप्त होते. आपण दिवसातून किमान दोन चमचे तरी मधाचा आस्वाद घ्यावा. म्हणून सद्गुरुंनी तल्लख बुद्धी आणि शुद्ध शरीरासाठी मध घेणे आवश्यक आहे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Sadhguru #HealthyBody #Lifestyle
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा